Homeराजकीयदिवा अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना शिंदे गटांनी घेतली नागरिकांची काळजी

दिवा अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना शिंदे गटांनी घेतली नागरिकांची काळजी

अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने घेतली नागरिकांची काळजी.
ठाणे जिल्हा,दिवा बुधवार दिनांक 20/08/2025
गेल्या तीन चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार *’अतिवृष्टी’* होत आहे.त्यात ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरही अपवाद नाही.
ह्या अतिवृष्टीमुळे राज्या सहित दिव्यातीलही जगजिवन विस्कळीत झाले आहे.
अतिवृष्टीमुळे दिवा शहरातील नागरिकांच्या चाळींमध्ये नाल्या – गटारांचे पाणी घुसले आहे.तेथील नागरिकांना ह्या गटार,नाल्याच्या पाण्याचा खुपच त्रास होत आहे.तो त्रास नागरिकांना होऊ नये म्हणुन, शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा ठाणे महानगर पालिकेचे माजी उपमहापौर *रमाकांत दशरथ मढवी* यांनी आपले शिलेदार माजी नगर सेवक तसेच शिवसेना,दिवा उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गट प्रमुख, शिवदुत आणि महिला आघाडि यांना आदेश दिले आहेत की,दिव्यातील नागरीकांची काळजी घ्यावी.त्याच पाश्र्वभूमीवर *उमेश अशोक भगत*(शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांनी तातडिने श्री.बी.आर.नगर येथील *’सद्गुरू चाळी पासुन ते सरस्वती बिल्डिंग’* पर्यंत नाल्याची साफसफाई स्वतः उभे राहुन,ठाणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतली.त्यामुळे येथील नागरिकांच्या चाळीत घुसलेल्या पाण्याचा निचरा झाला व तेथील जवळ जवळ 2,000/- हजार असलेल्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.या प्रसंगी उमेश अशोक भगत यांचे सहकारी सूर्यकांत आत्माराम कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख),अनिल मोरे (शाखाप्रमुख),नरेंद्र पाटील (उपशाखाप्रमुख),जेष्ठ शिवसैनिक कासार बाबा इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!