Homeताज्या बातम्यारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

दिवा प्रतिनिधी :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख कार्याने प्रेरित होऊन तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल शिंदे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश पक्षाचे नेते तथा ओबीसी सेल ठाणे जिल्हाध्यक्ष अजित भगत आणि दिवा शहर प्रमुख दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी राहुल शिंदे यांनी रिपब्लिकन पक्षाची सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठीची भूमिका प्रभावी असल्याचे सांगत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांसाठी दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सामाजिक न्यायाची चळवळ अधिक व्यापक होत असून युवकांनी मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन विचारसरणीकडे आकर्षित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल शिंदे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#महाराष्ट्रनामा
#बहुजनांचा_बुलंद_आवाज
#RPIA
#रामदासआठवले
#रिपब्लिकन_पार्टी
#राहुलशिंदे
#अजितभगत
#दिवा
#सामाजिकन्याय
#बहुजन
#राजकारण
#महाराष्ट्र_राजकारण
#Ambedkarite
#RepublicanPartyOfIndia
#RPI
#RamdasAthawale
#BahujanVoice
#SocialJustice
#MaharashtraNews
#SandipJadhav

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची...

दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची मागणी ठाणे | प्रतिनिधी दिवा शहरातील १२ वर्षीय कु. देवेंद्र आशिष सिंग...

error: Content is protected !!