Homeताज्या बातम्यालोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी...

लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी दिवा–आगासनगावात जनआक्रोश उसळला!”

“लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी दिवा–आगासनगावात जनआक्रोश उसळला!”

दिवा:- लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या जनभावनेच्या निर्णायक मागणीसाठी २२ डिसेंबर रोजी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जन आक्रोश दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून दिवा–आगासनगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर गावात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती, या आंदोलनाचा स्वर बदलणारी ठरली. महिलांनी हातात घोषवाक्यांच्या पाट्या घेत सरकारकडे एकच मागणी केली — “विमानतळाला आमच्या लोकनेत्याचे नाव द्या!”

लोकनेते दि.बा.पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, मच्छिमार, शेतकरी, वंचित आणि संघर्ष करणाऱ्या घटकांचा आवाज उचलला. त्यांचे योगदान अमूल्य असून विमानतळाला त्यांचे नाव देणे ही केवळ मागणी नसून जनतेच्या भावनांचा मान राखण्याची जबाबदारी आहे.

ग्रामस्थांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जनतेचा सन्मान नाकारला तर जनआक्रोशाचा ज्वालामुखी २२ डिसेंबरला उसळेल.”

दिवा–आगासनगावातील सर्व घटकांनी शासनाला विनंती केली आहे की,
जनभावनेचा आदर करून त्वरित नामांतराचा निर्णय घ्यावा,
अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!