Homeताज्या बातम्यादिवा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...

दिवा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिवा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, बेडेकर नगर शाखेत कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका सौ. योगिता हेमंत नाईक यांच्या पुढाकाराने व बेडेकरनगर शाखाप्रमुख शशिकांत कदम यांच्या देखरेखीखाली आज भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवा परिसरातील वाढत्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य आरोग्यसेवा, आश्वासन आणि मानसिक धीर मिळावा या उद्देशाने हे शिबीर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करून घेतली. वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक सेवा दिली.

शिबिराच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे एक अजरामर वाक्य प्रभावीपणे प्रकर्षाने अधोरेखित झाले —
“माझा शिवसैनिक ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करेल.”

याच तत्त्वज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत व सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले.
राजकारणापेक्षा माणुसकी आणि समाजहिताला प्राधान्य देणे हीच शिवसेनेची खरी ओळख असल्याचे या उपक्रमातून पुन्हा सिद्ध झाले.

या उपक्रमासाठी शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि वैद्यकीय टीम यांचे योगदान मोलाचे ठरले.
दिवा परिसरातील जनतेला आरोग्यदृष्ट्या सुरक्षित, जागृत आणि आत्मविश्वासपूर्ण करण्याच्या ध्येयाने अशा उपक्रमांची मालिका पुढेही राबवली जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड.रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील,शहर अधिकारी अभिषेक ठाकूर,सुयोग राणे,विभागप्रमुख हेमंत नाईक,उपविभागप्रमुख अजित माने,शाखाप्रमुख समाधान कदम,नरेश दुडा, दत्ता भोसले,सुमित अगले,कृष्णा जाधव गजानन शेलार उपशाख प्रशांत गुडेकर,शंकर राणे,महेश मुलम,सुभाष चव्हाणऋषिकेश परब,गटप्रमुख व महिला आघाडी
आदी उपस्तित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!