*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, पक्षप्रमुख संजय भैय्या सोनावणे 18 जानेवारी साताऱ्यात*
*प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने चर्चासत्र*
संजय भैय्या सोनवणे 18 जानेवारीला साताऱ्यात कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आयु संजय भैय्या सोनवणे यांच्या आदेशाने शासकीय विश्राम गृह सातारा या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष किरण दादा बगाडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि संजय भैय्या सोनवणे हे 18 जानेवारी रोजी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येणार आहेत तरी सर्व सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हजर राहावे असे आवाहन सातारा जिल्हा अध्यक्ष किरण दादा बगाडे यांनी केले यावेळी सदर बैठकीसाठी सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविताताई सपकाळ विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे सातारा जिल्हा संघटक जाधव साहेब वाई युवक अध्यक्ष आकाश गायकवाड यश घाडगे शोभा जाधव वाई उपाध्यक्ष रोहित कवळे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर बैठकीचे आभार प्रणित मोरे यांनी मानले

मुख्य संपादक: संदीप जाधव





















