Homeताज्या बातम्या⭕ब्रेकिंग ; दिव्यात चाळीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला ; १० जणं अग्निशमन दलाच्या...

⭕ब्रेकिंग ; दिव्यात चाळीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला ; १० जणं अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप बाहेर

ठाणे, दिवा ता १५ सप्टेंबर : दिनांक १४/०९/२०२५ रोजी १० : २९ वाजताच्या सुमारास एन.आर.नगर, गावदेवी मंदिर जवळ, दिवा (प.), ठाणे या ठिकाणी संजय म्हात्रे चाळीच्या (तळ + ०१ मजली/ १५ ते २० वर्षे) मधील पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा काही भाग कोसळला असून उर्वरित भाग धोकादायक स्थितीत आहे.सदर घटनास्थळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२- पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व ०१-रेस्क्यू वाहनासह, टोरंट पॉवरचे कर्मचारी उपस्थित होते.

सदर घटनास्थळी गॅलरीचा भाग कोसळल्याने पहिल्या मजल्यावरील ०३ – सदनिकांमध्ये एकूण १० व्यक्ती अडकल्या होत्या, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून उर्वरित गॅलरी धोकादायक स्थितीत आहे.

सदर चाळीमध्ये एकूण ४० सदनिका असून त्यापैकी ३० सदनिका सुरक्षेच्या दृष्टीने रिकाम्या करण्यात आल्या असून अंदाजे ३५ ते ४० रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!