Homeराजकीयरिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा शहर अंतर्गत दिवा विभाग कार्यकारिणी जाहीर

रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा शहर अंतर्गत दिवा विभाग कार्यकारिणी जाहीर

*रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा शहर अंतर्गत दिवा विभाग कार्यकारिणी जाहीर*
ठाणे: रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या परीसस्पर्शी आणि पारदर्शी नेतृत्वात ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या ठाणे शहर अंतर्गत दिवा विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली, गुरुवार दि १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८:३० वाजता
मुंब्रा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात रिपब्लिकन सेनेचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष ए आर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पदनियुक्ती कार्यक्रमात रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर, रिपब्लिकन सेना ठाणे शहर अध्यक्ष समाजरत्न पंढरीनाथ गायकवाड रिपब्लिकन सेना ठाणे शहर प्रभारी चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र आणि भिमसन्मान देऊन सन्मानित करण्यात आले,
ए आर पटेल यांच्या प्रयत्नातून पक्षात प्रवेश करण्यासाठी दिव्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पंचवीस तरुणांनी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि ७ डिसेंबर रोजी दादर वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे पक्ष प्रमुख मा आनंदराज आंबेडकर साहेब यांची भेट घेऊन पक्षप्रवेश घेतला होता, त्या अनुषंगाने आज सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाचे पदनियुक्ती पत्र देण्यात आले,
यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आम्ही रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांचे संदेशवाहक आहोत त्यांनी सहा डिसेंबर रोजी दिलेला संविधान बचाव आणि संविधान सन्मान चा संदेश घेऊन आम्ही गाव गाव आणि शहर शहरात पोहोचवत आहोत, तोच संदेश तूम्हाला आम्ही देत आहोत, आपण सर्वजण मिळून भारतीय बहुजन समाजाला जागृत करुया,शहर अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यावेळी म्हणाले की सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांनी समाजाला सत्तेच्या संधी मिळवून देण्यासाठी मोठा ध्यास घेतला आहे, ते म्हणाले तूम्ही मला साथ द्या मी तूम्हाला सत्ता देतो, त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तन मन अर्पण करून कार्य करण्यासाठी धडपडले पाहिजे,
प्रथम रिपब्लिकन सेना दिवा शहर अध्यक्ष पदावर नितीन जाधव यांची नियुक्ती ची घोषणा करण्यात केली, उपाध्यक्ष अविनाश कदम, अभिजित कांबळे, कमलेश सोळंके, राकेश खामकर, महासचिव प्रमोद पाटणे, सहसचिव निरंजन मोहिते, बंडु साळुंखे,नागेश कदम, निलेश जाधव, संघटक:नंदन मोहिते, सहसंघटक: श्रीधर पवार, सचिन पाटणे, सहदेव जाधव, उमेश कांबळे,
संपर्क प्रमुख:नितेश जाधव, सहसंपर्कप्रमुख: सुजल कदम, निलेश तांबे, सुदर्शन पाटणे, राजेंद्र पाटणे, अनिल पाटणे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!