Homeक्राईममुंबईत 34 Human Bomb घुसलेत, 400 किलो RDX ने एक कोटी लोकांना...

मुंबईत 34 Human Bomb घुसलेत, 400 किलो RDX ने एक कोटी लोकांना उडवणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. “आम्ही धमकी गांभीर्याने घेतली असून तपास सुरू केला आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई : मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात ह्युमन बॉम्ब पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो आरडीएक्स ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली.

मुंबई पोलिसांना वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन शहरात मोठा स्फोट घडवण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने 34 गाड्यांमध्ये आरडीएक्स ठेवल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने स्वतःला लष्कर-ए-जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. धमकी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला देण्यात आल्यामुळे मुंबईसह राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, धमकीच्या संदेशात 34 गाड्यांमध्ये मनुष्य बॉम्ब वापरले जातील आणि 400 किलो आरडीएक्सचा स्फोट घडवून एक कोटी लोकांना मारले जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी धमकी गांभीर्याने घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

याआधी, सोमवारी, ठाणे जिल्ह्यातील कळवा रेल्वे स्टेशन उडवून देण्याची खोटी धमकी देणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश मधुकर रणपिसे याने रविवारी दुपारी चार वाजकाच्या सुमारास पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन करत कळवा रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!