Homeराजकीयनो डोनेशन नो फी अभियान राबवून हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देणार.....अमोल...

नो डोनेशन नो फी अभियान राबवून हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देणार…..अमोल धनराज केंद्रे

दिवा शहरातील खाजगी शाळा एका बाजूस शासनाच्या कडून अनुदान घेतात आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या कडून डोनेशन घेतात,फी घेतात त्यांना मिळणाऱ्या सवलती देत नाहीत.त्यामुळे दिवा शहरातील शासकीय अनुदान घेणाऱ्या खाजगी शाळांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.अनुदान घेणाऱ्या ,न घेणाऱ्या शाळांचे ऑडिट कधी केले याची सविस्तर माहिती घेऊन.ऑडिट केले नसल्यास त्यांच्यावर कार्यवाही करावी.सदर शाळांच्या इमारती अनधिकृत असल्यास त्या बाबत शाळांना परवानगी देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी.कारण सदर इमारती मध्ये दुर्घटना घडल्या ,होऊ नये पण विद्यार्थ्यांच्या सोबत जीवित हानी झाली तर याची जबाबदारी शालेय व्यवस्थापना असेल. अनुदान घेणाऱ्या खाजगी शाळा मध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तेही कोणतेही डोनेशन न देता मिळते.तो विद्यार्थ्यांचा हक्क आहे.त्यांना त्यामुळे शासकीय अनुदान घेणाऱ्या शाळांच्या बाहेर अनुदानातून मिळणाऱ्या सुविधांची सर्व माहिती देणारे फलक बॅनर शाळेच्या बाहेर लावण्याची मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या कडे निवेदनातून केली आहे.यामुळे दिवा शहरातील शिक्षणाच्या नावाने चाललेला काळा बाजार बंद करून नो डोनेशन,नो फी अभियान राबवून दिवा शहरातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देणार असल्याचे सांगितले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!