Homeताज्या बातम्यादापोली सन्मान हॉटेल समोरील दुकान जळून खाक*

दापोली सन्मान हॉटेल समोरील दुकान जळून खाक*

*🔥 दापोली बाजारपेठेत भीषण आग; हॉटेल सन्मानसमोरील दुकान जळून खाक*

दापोली : दापोली शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. हॉटेल सन्मान समोरील एका दुकानाला ही आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
पोलीस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
👉 दापोली क्राईम वॉचचा सल्ला :
व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून, विजेच्या उपकरणांची नियमित तपासणी करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!