Homeमहत्त्वाचेगडकरी रंगायतनात बाळासाहेबांच्या व दिघे साहेबांच्या उद्घाटनाची शिळा कोपऱ्यात – शिंदेंना दिसली...

गडकरी रंगायतनात बाळासाहेबांच्या व दिघे साहेबांच्या उद्घाटनाची शिळा कोपऱ्यात – शिंदेंना दिसली नाही का?” – ऍड.रोहिदास मुंडे

“गडकरी रंगायतनात बाळासाहेबांच्या व दिघे साहेबांच्या उद्घाटनाची शिळा कोपऱ्यात – शिंदेंना दिसली नाही का?” – ऍड.रोहिदास मुंडे

ठाणे:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड.रोहिदास मुंडे यांनी ठाणेतील गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

ऍड.रोहिदास मुंडे म्हणाले की, “1978 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ठाणे येथील गडकरी रंगायतनचे उद्घाटन झाले होते. त्या वेळी त्यांच्या हस्ते उद्घाटनाची शिळा देखील उभारण्यात आली होती. व ती दर्शनीय स्थली होती मात्र नूतनीकरण झाल्यानंतर ती शिळा कोपऱ्यात ठेवण्यात आली. 15 ऑगस्ट 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले.उदघाटन करताना त्यांना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाची शिळा दिसली नाही का? की त्यांना फक्त राजकारणासाठीच बाळासाहेबांचे व आनंद दिघे यांच नाव आठवते?”

ऍड.रोहिदास मुंडे पुढे म्हणाले की, “स्वतःला आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवणारे, आणि खरी शिवसेना चालवतो असा दावा करणारे शिंदे यांनी या अपमानाविरुद्ध आवाज उठवला नाही, हे जनतेच्या नजरेतून सुटणार नाही. ज्यांना आपल्या थोर नेत्यांचा सन्मान राखता येत नाही, त्यांच्याकडून शिवसेनेचा वारसा जपला जाईल अशी अपेक्षाही ठेवता येत नाही.”

  1. शेवटी मुंडे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “खरी शिवसेना ही विचार, निष्ठा आणि जनतेच्या आशीर्वादावर उभी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचा वारसा टिकवणारी खरी शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे, आणि याबाबत जनतेमध्ये कोणताही संभ्रम नाही.”
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!