Homeशहरकल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे साहेब या साठी गांभीर्य घेतील हीच अपेक्षा

कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे साहेब या साठी गांभीर्य घेतील हीच अपेक्षा

रिपब्लिकन(आठवले) दिवा विभाग पक्षाचे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारका संदर्भात कल्याण ग्रामीण चे स्थानिक आमदार राजेश मोरे यांना निवेदन

दिवा शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे रहावे यासाठी गेली कित्येक वर्षे आंबेडकरी समाज मागणी करत आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दिवा विभाग पक्षाचे वतीने कल्याण ग्रामीण चे स्थानिक आमदार राजेश मोरे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिवा चौकात व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा स्टेशन परिसरात असावा या संदर्भात आज निवेदन देण्यात आले.दिवा स्टेशन परिसरात ठाणे महापालिकेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी हि या पत्राद्वारे करण्यात आली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा दिवा मध्ये होणे अपेक्षित होते परंतु तसं काही झाले नाही व इतर पक्षांची ही त्या संदर्भात काही भूमिका घेतल्या नाहीत.आज आम्ही आमच्या पक्षाचे वतीने दोन्ही स्मारकांची मागणी स्थानिक आमदारांना करतं आहोत.दिवा शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे दिव्यातील लोकांना प्रेरणादायी ठरेल यासाठी हे दोन्ही स्मारके दिवा शहरात असली पाहिजे – दिनेश पाटील (दिवा विभाग अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -आठवले)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिवा चौकात केली होती याचा सर्व दिवेकर म्हणून आम्हाला आनंद झाला.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा झाली नाही आंबेडकरी समाजात नाराजगी चा सुर उमटला.आज स्थानिक आमदार राजेश मोरे साहेब यांची भेट घेऊन रिपब्लिकन (आठवले)पक्षाचे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारका संदर्भात निवेदन देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा दिवा स्टेशन परिसरात असावा अशी मागणी आम्ही आमच्या पक्षाचे वतीने करत आहोत भविष्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासाठी संघर्ष , आंदोलन करावे लागले तरी तयारी आहे आमची- सौरव आढांगळे (RPI-A युवक उपाध्यक्ष दिवा विभाग)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!