Homeताज्या बातम्यामुंबईचा महापौर मराठीच होणार, आमचाच होणार! ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, राज ठाकरे...

मुंबईचा महापौर मराठीच होणार, आमचाच होणार! ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, राज ठाकरे म्हणाले माझ्याकडेही फडणवीसांचे खूप व्हिडिओ

मुंबईचा महापौर मराठीच होणार, आमचाच होणार! ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, राज ठाकरे म्हणाले माझ्याकडेही फडणवीसांचे खूप व्हिडिओ.

मुख्यमंत्री अल्ला​ हाफिज बोलतानाचा एक व्हिडिओ फिरतोय. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, असा इशारा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बीएमसी निवडणूक साठी युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युतीची औपचारिक घोषणा केली. यावेळी मंचावर उद्धव आणि राज यांच्यासह संजय राऊतही व्यासपीठावर होते. तिघांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
राज ठाकरे काय म्हणाले?
जाहीर सभा सुरु झाल्या की बाकी बोलायचं ते बोलू. माझी एक मुलाखत झाली होती, त्यात मी म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या आहेत. त्यात दोन टोळ्या जास्त झाल्यात, ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. ज्याची अनेक दिवस वाट पाहिली जात होती, शिवसेना आणि मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत.
उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते, त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी ‘देवांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, दानवांच्या प्रश्नांना नाही’ अशी कोटी करत हशा पिकवला. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, अशी घोषणाही राज ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री अल्ला हाफिज बोलतानाचा एक व्हिडिओ फिरतोय. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!