Homeताज्या बातम्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: 'वंचित' आता निर्णायक शक्ती! : प्रा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती! : प्रा डॉ किशोर वाघ

– प्रा. डॉ किशोर वाघ

आज नगरपंचायती आणि नगरपरिषदांचे निकाल हाती आले आहेत. शहरी भागांसाठी कार्यरत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘ वंचित बहुजन आघाडी ‘ ने आपला राजकीय प्रभाव सिद्ध करत बहुतांशी ठिकाणी आपले खाते उघडले आहे.

बार्शी टाकळी ( अकोला) आणि चांदूर रेल्वे (अमरावती)येथे नगराध्यक्षपदी वंचितचे उमेदवार निवडून आले आहेत.

६० हून अधिक निवडून आलेले ‘वंचित ‘चे नगरसेवक हे विविध जात समूहातून आणि वंचित घटकांमधून आलेले आहेत. अर्थात वंचितांच्या हाती सत्ता यायला हवी,हा ‘वंचित ‘ च्या राजकरणाचा मूळ पाया आहे.त्या दृष्टीनेही या विजयाकडे पाहता येईल.

बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत,की ते सातत्याने लोकांच्या प्रश्नांवर लढतांना दिसतात. भाजप/ आरएसएस विरुद्ध आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. अशी हिंमत महाविकास आघाडीतील कोणत्याच घटक पक्षाकडे नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपच्या हाती सत्ता असताना आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना आव्हान देणे ही साधी गोष्ट नाही. सुजात आंबेडकर यांनी ते करून दाखविले आहे.

आधीपासूनच बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण लोकसभा,विधानसभा निवडणुकीतील एखाद्या जागे पुरेते मर्यादित नसल्याचे दिसून येते. तर लोकशाहीत निवडणुका लढणे, स्वतः चा मतदार तयार करणे.मतदारांमध्ये आपलाही एक पक्ष आहे. आपल्या पक्षाचाही उमेदवार निवडून येऊ शकतो. असा विचार,अशी भावना पेरणे महत्वाचे असते. वंचितने जाणीवपूर्वक या गोष्टी केलेल्या आहेत ; किंबहुना ते राजकारणात टिकण्यासाठी आवश्यक ठरते. हेच यातून दिसून येते.

‘ वंचित ‘ आता पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ताकदीने उतरेल .याची खात्री या निकालाने दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!