Homeक्राईमप्रेम बिऱ्हाडे प्रकरण; पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मॉडर्न कॉलेजसमोर आंदोलन!

प्रेम बिऱ्हाडे प्रकरण; पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मॉडर्न कॉलेजसमोर आंदोलन!

प्रेम बिऱ्हाडे प्रकरण; पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मॉडर्न कॉलेजसमोर आंदोलन!

पुणे – वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहराच्या वतीने मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून होत असलेल्या जातीय आणि अन्यायकारक वर्तनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने, मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यावर जातीय भेदभावपूर्ण आणि अन्यायकारक वर्तन अत्यंत निंदनीय असून संबंधित प्रशासन व ट्रस्टींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

आंदोलनानंतर कॉलेज प्रशासनाने प्रेम बिऱ्हाडे यांना इमेल करून बोनफाईड पत्र दिले. मात्र, हे पत्र निव्वळ फास असून त्याचा काहीच उपयोग नसल्याची प्रतिक्रिया प्रेम बिऱ्हाडे यांनी प्रबुद्ध भारतशी बोलतांना दिली आहे.

प्रेम बिऱ्हाडे म्हणाले की, मला लंडनमधील हिथ्रो विमानतळावर जॉब लागला. हे विमानतळ जगातील अतिशय गजबजलेले विमानतळ आहे. या विमानतळाच्या सिक्युरिटी विभागात माझा जॉब होता. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी तपासताना कंपनीने माझ्या कॉलेजशी संपर्क केला आणि माझ्याविषयी माहिती विचारली. याची कल्पना मला कंपनीने दिली होती. त्यामुळे मीही कॉलेजच्या संपर्कात होतो. कंपनीच्या त्या ईमेलला तातडीने उत्तर देणे आवश्यक असल्याचे मी आमच्या कॉलेजच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिले मात्र, त्यांनी त्याला दाद दिली नाही.
माझी जात विचारण्यात आली, तेव्हा मी विरोध केला असता अजून टाळाटाळ करण्यात आली. शेवटी, वेळेत माझ्या कॉलेजने कंपनीला न कळवल्यामुळे मला ती नोकरी गमवावी लागली.

याआधी कॉलेजने मला लेटर ऑफ रिकमंडेशन दिले होते तेव्हा माझी हुशार, अत्यंत शिस्तबद्ध विद्यार्थी असल्याचे म्हटले होते. मात्र, माझ्या सोबत झालेला भेदभाव मी उघड केल्यावर कॉलेज माझ्यावर बेशिस्त असल्याचा आरोप करत आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या आजच्या आंदोलनानंतर कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि भीमा कोरेगाव हल्ल्यातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या पुतणी निवेदिता एकबोटे यांनी पत्र काढून असं काही घडले नसल्याचा कांगावा केलाय.

मात्र, प्रेम बिऱ्हाडे यांनी कॉलेज सोबत केलेले पत्र व्यवहार उघड केल्यावर मॉडर्न कॉलेजची नाचक्की झाली आहे.

#Prem_Birhade
#news #pune #modernCollege

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!