Homeशहरपहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्यास स्थगिती असूनही हिंदी विषय शिकवणाऱ्या दिव्यातील...

पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्यास स्थगिती असूनही हिंदी विषय शिकवणाऱ्या दिव्यातील शाळांवर कारवाई करण्याची दिवा मनसेची मागणी ; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या सोबत घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट

*पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्यास स्थगिती असूनही हिंदी विषय शिकवणाऱ्या दिव्यातील शाळांवर कारवाई करण्याची दिवा मनसेची मागणी ; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या सोबत घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट*

महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकविण्यासंदर्भात आदेश निर्गमित केला होता. सदर निर्णयाला मनसे कडून तीव्र विरोध झाल्यानंतर हा आदेश रद्दबातल ठरविण्यात आला होता. पण तरीही दिव्यातील शाळांमध्ये आजही हिंदी भाषा शिकवली जात असल्याची लेखी तक्रार काही पालकांनी दिवा मनसे कडे केली होती.

यासंदर्भात दिवा मनसेच्या शिष्टमंडळाने मनसे नेते अविनाश जाधव यांच्या सोबत शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ठाणे शहरातील सर्व शाळांना याबाबतचे लेखी आदेश शिक्षण विभागाने जारी करावेत अशी सूचना अविनाश जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना केली.

पुढील २४ तासात याबाबतचे स्पष्ट आदेश सर्व संबंधित शाळांना काढू असे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांकडून मनसेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. यावेळी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर सचिव प्रशांत गावडे, उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, शरद पाटील, किरण दळवी हे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!