Homeताज्या बातम्यादिवा वंचित बहुजन आघाडी पक्ष्याचे प्रभाग क्र. 27/28 मधील उमेदवा्रांकडून निवडणूक...

दिवा वंचित बहुजन आघाडी पक्ष्याचे प्रभाग क्र. 27/28 मधील उमेदवा्रांकडून निवडणूक चिन्ह असलेले सिलेंडर स्वरूपाचे गुलक नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक चिन्ह असलेल्या सिलेंडर गुलकचे वाटप
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनतेशी थेट संवाद साधणारा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वाढती महागाई, गॅस दरवाढ आणि सामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण याकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या निवडणूक चिन्ह असलेले सिलेंडर स्वरूपाचे गुलक नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले.

हा उपक्रम केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून, घराघरात जाणारा सामाजिक–आर्थिक वास्तवाचा संदेश देणारा ठरला आहे. स्वयंपाकघरातील सिलेंडर हा प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी जोडलेला विषय असल्याने महिलांमध्ये या उपक्रमाबाबत विशेष चर्चा व सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.
प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील नागरिकांनी या वेगळ्या आणि आशयपूर्ण प्रचार पद्धतीचे स्वागत केले. सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांमुळे निर्माण झालेल्या महागाईविरोधात जनजागृती करणे व सामान्य माणसाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!