Homeमहत्त्वाचेदिव्यात धर्मांतर प्रकरणावरून वातावरण तापले विश्व हिंदू परिषद - बजरंगदलातर्फे निवेदन

दिव्यात धर्मांतर प्रकरणावरून वातावरण तापले विश्व हिंदू परिषद – बजरंगदलातर्फे निवेदन

दिव्यात धर्मांतरावरून वातवरण तापले विश्व हिंदू परिषद – बजरंगदलातर्फे निवेदन
दिवा : महाराष्ट्र नामा

दिवा पश्चिमेत धर्मांतराच्या प्रकरणावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाल म्हात्रे या अपंग युवकासोबत संतोष अल्हाट या ख्रिश्चन पादरीने त्याच्या अपंगत्वाविषयी अयोग्य टिप्पणी करत हिंदू देवदेवतां विषयीही अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विशाल म्हात्रेने आपल्या काही मित्रांना बोलावले. मात्र परिस्थिती पाहून पादरी घाबरून पळताना पाय घसरुन पडल्याची माहिती मिळाली.

उलट विशाल म्हात्रे आणि दिवा गावातील काही तरुणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईच्या विरोधात आणि घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, कळवा मुंब्रा, दिवा विभाग यांनी मुंब्रा पोलिसांना निवेदन दिले आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या प्रकरणात खोटे आरोप लावून हिंदू युवकांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. ख्रिश्चन पादरीकडून झालेल्या हिंदू देवदेवतांच्या अवमानावर कारवाई करण्यात यावी आणि गावात शांतता राखावी, या घटनेनंतर तीन दिवसांनी संतोष अल्हाट या पादरीने मागणी करण्यात आली आहे.
अशी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!