Homeताज्या बातम्या*दिवा शहरात लवकरच उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा- रमाकांत मढवी,...

*दिवा शहरात लवकरच उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा- रमाकांत मढवी, शिवसेना शहरप्रमुख

*दिवा शहरात लवकरच उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा*- रमाकांत मढवी, शिवसेना शहरप्रमुख

दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा अशी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमींची जुनी मागणी आहे. दिवावसीयांच्या लोकभावनेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी त्यासंदर्भात ठराव महापालिकेत प्रशासनाकडून करून घेतला. ठाणे महानगर पालिका यांनी जारी केलेल्या पत्रात ठराव क्रमांक १०० दिनांक २५/०७/२०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामी सद्यस्थितीत विभागामार्फत शिल्पकाराची निवड करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पर्याप्त निधी उपलब्ध व्हावा व विविध प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा प्रयत्नशील असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. ही आनंदाची बातमी दिवा शहरातील तमाम शिवभक्तांना देण्यासाठी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठया संख्येने छञपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!