Homeताज्या बातम्यादिवा शहर अध्यक्ष पँथर अविनाश कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

दिवा शहर अध्यक्ष पँथर अविनाश कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

ऑल इंडिया पँथर सेना, (राष्ट्रीय अध्यक्ष) दीपक भाई केदार. ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया पँथर सेना दिवा शहर कमिटी ची नियुक्ती करण्यात आली.
काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी नवंनियुक्त करण्यात आलेले दिवा शहर अध्यक्ष अविनाश कदम यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून नवीन कमिटी ची घोषणा करण्यात आली. कमिटी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. दिवा शहर अध्यक्ष अविनाश कदम, दिवा शहर महासचिव अमोल जाधव, दिवा शहर कोषाध्यक्ष अक्षय म्हस्के,दिवा शहर वाहतूक विभाग अध्यक्ष रोहित बागुल,सोबत अक्षय तांबे, सुबोध तांबे, दीपेश कांबळे अशी कमिटी जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी ऑल इंडिया पँथर सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव, ठाणे जिल्हा महासचिव प्रफुल्ल तांबे उपस्थित होते.
बहुजन समाजातील तरुण वर्गाला आर्थिक दृष्ठ्या सबळ बनवणे हा प्राथमिक उद्देश आहे तसेच समाजावरील अन्याय अत्याचार यावर आवाज उठवणे, आपण कुणाचा विरोध करत नसून एकमेकांना सहकार्य करून एकमेकांना मोठे करू असं भाष्य आपल्या वक्तव्यातून दिवा शहर महासचिव अमोल जाधव यांनी केल.
दिवा शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी समाजाला संबोधून सांगताना जास्तीत जास्त संख्येने ऑल इंडिया पँथर सेनेचे सभासद व्हा अशी समजला विनंती केली.
शेवटी ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कमिटी यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!