Homeउद्योगदिवा परिसरात फेरीवाल्यांवर प्रभागसमिती आणि दिवा पोलिसांची संयुक्त कारवाई; ४० अनधिकृत...

दिवा परिसरात फेरीवाल्यांवर प्रभागसमिती आणि दिवा पोलिसांची संयुक्त कारवाई; ४० अनधिकृत फेरीवाले हटवले

दिवा परिसरात फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई; ४० अनधिकृत फेरीवाले हटवले

दिवा, दि. २२ जुलै : दिवा स्टेशन परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी आज दिवा प्रभाग समिती व मुंब्रा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करण्यात आली. सायंकाळी ५.३० ते ६.४० या वेळेत दिवा चौक ते दिवा स्टेशन रोडदरम्यान तब्बल ३५ ते ४० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे हातगाड्या व विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांसोबत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दिवा चौकीचे ४ अधिकारी, २० अंमलदार, RCP चे १३ जवान आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मोहिमेमुळे दिवा परिसरातील अतिक्रमणविरहित व्यवस्था निर्माण होण्यास हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक

संदीप सदानंद जाधव

9867437460

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!