वंचित बहुजन आघाडी दिवा शहर महिला उपाध्यक्ष पदी सौ. गाथा विकास इंगळे यांची वर्णी. निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता
राष्ट्रीय अध्यक्ष एडव्हकॅट मा .बाळासाहेब आंबेडकर ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.रेखाताई ठाकूर ,ठाणे शहर . अध्यक्ष मा.महेंद्र अनभोरे साहेबांच्या आद्यशते खाली *सौ. गाथा विकास *इंगळे* यांची दिवा शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या वेळी महासचिव मा.मोहन नाईक ,मा विकास इंगळे कल्याण ग्रामीण ,प्रह्लाद महसके,संदीप खरात,संभाजीराव वानखड़े,राजू दावरे,रवि कांबले,गौतम महस्क,सुरेश पवार,संतोष गणेश पवार पंडगाले यांच्या उपस्थित होते

मुख्य संपादक: संदीप जाधव





















