Homeताज्या बातम्याहॉटेल भाग्यश्री पुढच्या 48 तासात बंद करा, अन्यथा परिणाम वाईट होतील

हॉटेल भाग्यश्री पुढच्या 48 तासात बंद करा, अन्यथा परिणाम वाईट होतील

पुढच्या 48 तासात बंद करा, अन्यथा परिणाम वाईट होतील …
#औरंगाबाद येते चौका येथील लोकुत्तरा बुद्धविहार हे देश विदेशात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येते भव्य अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या पायथ्याशी दोन दिवसांपूर्वी भाग्यश्री मटण हॉटेल उदघाटन झाले आहे.
ही घटना अतिशय गंभीर आहे, समाजकंटकीय कृत्य करणारी घटना आहे. येते रोज तिथेच बोकड कापले जातात.

दारुड्याचा सुळसुळाट वाढला आहे. बिअरच्या बॉटल सुद्धा दोन दिवसात आढळून आल्या आहेत.

भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला लाज वाटली पाहिजे की त्याने कुठे उदघाटन केलं आहे. त्याच्यावर हल्ला होतो तेंव्हा बौद्ध समाज त्याच्या बाजूने उभा असतो याची जाणीव सुद्धा याला राहिली नाही.

ज्याला कुणाला त्याने शाखा दिली ती तत्काळ रद्द करावी.
ऑल इंडिया पँथर सेना निषेध करत असून आम्हाला आजुबाजूच्या बौद्ध बांधवांचे फोन आले होते. अक्षरशः ते रडत होते की एवढ्या चांगला दिसणारा परिसर या प्रवृत्तीने एकदम विटंबित केला.

येते मटणाचे हड्डी फेकली जाणार पक्षांनी ती उचलून बौद्ध मूर्तीकडे आणली. एखाद्या समाजकंटकाने अंधारातून हॉटेलच्या मागच्या बाजूने हडी मूर्तीकडे फेकली तर दारू पिऊन येते जेवायला आलेल्यांनी नशेत विटंबना केली तर याचे पडसाद देशभर उमटतील.

राज्याचा कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त होईल. या विहाराला जगातून अनुयायी भेट देईला येत आहेत. गर्दी वाढत आहे त्यामुळे जाणीवपूर्वक सौंदर्यमय दिसणारा परिसर विचित्र करण्याचा डाव आहे.

औरंगाबाद पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पालकमंत्री ,राज्य सरकार यांनी तातडीने 48 तासात हॉटेल बंद करून मालकावर कायदेशीर कार्यवाही करावी.

हॉटेल टाकण्या आधी कोणत्या परवानग्या घेतल्या? धार्मिक स्थळापासून 1 किमी पर्यंत कोणतंही असलं हॉटेल नको आहे ज्यामुळे राज्य वेठीस धरला जाईल.

आम्ही कंदुरी बंद केली आणि बुद्धांच्या पायथ्याशी कंदुरी केली जात आहे रोज बकरे कापले जात आहेत. हे अनवधानाने की जाणीवपूर्वक हा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे.

भाग्यश्री मालकाने पोस्ट वाचताच स्वतःहून खेळ गुंडाळावा अन्यथा आम्हाला पँथर स्टाईल खेळ करावा लागेल अशा इशारा देत आहोत!

लाज वाटली पाहिजे या प्रवृत्तीला गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तिजवळ हा नालायकपणा सुरू आहे. या घटनेमुळे बौद्ध समाजात मोठा असंतोष आहे संतापाची लाट आहे. उद्रेक होण्या आधी हा पसारा गुंडाळून घ्या…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!