Homeताज्या बातम्याश्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण - भारत शांततेचा देश, धार्मिक नाही -...

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण – भारत शांततेचा देश, धार्मिक नाही – ॲड. आंबेडकर

‎मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

‎त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून या घटनेवर भाष्य करताना, हे राष्ट्रीय चिन्ह सर्व भारतीयांचे असून, अशा कृतींमुळे मुस्लीम समाज देशात स्वतःला वेगळं पाडत असल्याचं म्हटलं आहे. ‎तसेच ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “मी श्रीनगरमध्ये भारताचं राष्ट्रीय चिन्ह – अशोक स्तंभ – तोडल्याची तीव्र निंदा करतो. राष्ट्रीय चिन्ह हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे; ते एखाद्या व्यक्ती किंवा गटाचं नाही तर संपूर्ण राष्ट्र आणि तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं!”

‎त्याचप्रमाणे या घटनेला पाठिंबा देणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका आहे. “अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाची तोडफोड करून आणि त्याला पाठिंबा देऊन, मुस्लीम स्वतःला आणि संपूर्ण समाजाला भारतात वेगळं पाडत आहेत,” असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

‎ॲड. आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. “मुस्लिमांनी हे समजून घेतलं पाहिजे की, भारत दार-उल-अमन आहे, दार-उल-इस्लाम नाही!” या वाक्याद्वारे त्यांनी भारताची ओळख शांतताप्रिय राष्ट्र अशी आहे, धार्मिक राष्ट्र नाही, यावर भर दिला आहे.

#PrakashAmbedkar #AshokaPillar #Srinagar #Vandalism #NationalEmblem #VanchitBahujanAghadi #IndiaForPeace #UnityInDiversity #MaharashtraPolitics #AmbedkariteVoice

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!