Homeक्राईममालेगाव डोंगराळे येथे झालेल्या बलात्कार करून निर्गुण हत्या प्रकरणी इतर अनेक महिला...

मालेगाव डोंगराळे येथे झालेल्या बलात्कार करून निर्गुण हत्या प्रकरणी इतर अनेक महिला व मुलींच्या वरती झालेल्या अत्याचार प्रकरणी बहुजन युथ पँथर च्या वतीने महिला आयोगाला निवेदन

मालेगाव डोंगराळे येथे झालेल्या बलात्कार करून निर्गुण हत्या प्रकरणी इतर अनेक महिला व मुलींच्या वरती झालेल्या अत्याचार व त्यांना न्याय मिळावा या बाबत तसेच सर्व महिलांच्या सुरक्षतेच्या व त्यांना न्याय मिळावा या करता बहुजन युथ पॅंथरच्या माध्यमातून श्रीमती नंदिनी आवाडे(भा प्र से) महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य सचिव महिला आयोगाला निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बहुजन युथ पँथर महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिराताई वहर, महिला संघटक सुषमा ताई शिंदे सह इतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

१) मालेगाव तालुका डोंगराळे गाव येथे चिमुरडीच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे.
२) लाडकी बहीण योजना बंद करून लाडकी बहीण सुरक्षा योजना करण्यात यावी.
३) राज्यामध्ये आतापर्यंत बलात्कार अत्याचार हत्या कौटुंबिक हिंसाचार प्रत्येक महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यात यावा.
४) महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्यात यावा.
५) महिला आयोगानी आत्तापर्यंत किती महिलांना न्याय देण्यात आला आहे याची चौकशी करून योग्य ती महिला माहिती द्यावी
६) कार्यक्षम महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा.

*प्रत्येक मुलीला शासना मार्फत मोफत कराडे प्रशिक्षण देण्यात यावे ही तरतूद शासनाने बजेट मधी करावी*

महिला कुठे सुरक्षित नाहीत शाळा ,कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, बस, मध्ये रेल्वेमध्ये ,हॉस्टेल ,आणि आता तर काय घरामध्ये सुद्धा मुलींना जन्म द्यायचा की नाही. मुलींनी मोकळा श्वास घेऊन जगायच की नाही. मुलींचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हे नराधम करत आहेत.
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही उतरलो मैदानात आपण आम्हाला साथ द्यावी..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!