Homeमहत्त्वाचे*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे साताऱ्यात बैठकीचे आयोजन* जिल्हाध्यक्ष आयु.किरण बगाडे यांची माहिती

*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे साताऱ्यात बैठकीचे आयोजन* जिल्हाध्यक्ष आयु.किरण बगाडे यांची माहिती

*सातारा शासकीय विश्राम गृह या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन*

*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आयु. संजय भैय्या सोनावणे यांच्या आदेशानुसार सातारा शासकीय विश्राम गृह या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष आयु.किरण बगाडे (दादा) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष सविताताई सपकाळ जिल्हा संघटक विकास जाधव तसेच वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे सर्व तालुकाध्यक्ष युवक आघाडी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारणी,नवनियुक्त पदाधिकारी निवड,तसेच महत्व पूर्ण विषयावर बैठकी चे आयोजन करण्यात आले असून बैठकी साठी , गुरुवार दि. 06/11/2025 रोजी ठीक 11 वाजता शासकीय विश्रामगृह सातारा, या ठिकाणी आयोजित केली आहे तरी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे*

*आयु किरण बगाडे (दादा)*
*जिल्हाध्यक्ष:महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष (सातारा जिल्हा)*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!