Homeक्राईम© ब्रेकिंग, ठाणे ; दिव्यात टोळक्याकडून दोघांवर वार; एकाचा मृत्यू तर ऐक...

© ब्रेकिंग, ठाणे ; दिव्यात टोळक्याकडून दोघांवर वार; एकाचा मृत्यू तर ऐक गंभीर. दिवा शहरात परप्रांतीयांची दहशत ; माहीना भरातील दुसरी घटना.

ठाणे, दिवा ता २ डिसें : दिव्यात परप्रांतीय टोळक्याकडून दोघांवर गंभीर हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिवा शहरातील गणेश पाड्यात रात्री ९ : १५ वाजताच्या सुमारास परप्रांतीयाकडून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गेल्या महिना भरातील ही दुसरी घटना घडली आहे. प्रकरणी आरोपीला मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांकडून मुख्य आरोपी ऋतिक दुबे यासह ५/६ जणांना अटक करण्यात आले आहे.

अभिषेक पाटील ( वय 22) व सुमित गावडे (वय 22) या दोघांवर मुख्य आरोपी ऋतिक दुबे यासह इतर ६/७ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेला अभिषेक पाटील ( वय 22 ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमी सुमित गावडे वर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात उपचार सूरु आहेत. ठाणे महानगर पालिका हद्दीतील दिवा शहरातील गणेश पाडा, गणेश नगर, दिवा पूर्व येथील घटना आहे. प्रकरणी काही आरोपी पळून गेले असून आरोपी ऋतिक दुबेसह ५/६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास व कारवाई सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!