Homeराजकीयदिवा शहर हे ऐकाकाळी तळावाचे ठिकाण अशे ओळखळे जायचे परंतु आज ते...

दिवा शहर हे ऐकाकाळी तळावाचे ठिकाण अशे ओळखळे जायचे परंतु आज ते कुठे तरी संपत चाले आहॆ.  दिवा भाजप कार्यकारणी ने घेतली महायुतीचे स्थानिक आमदार श्री.राजेश मोरे यांची भेट 

एकेकाळी दिवा शहराचा मानबिंदू असलेला दिवा स्टेशन परिसरातील तलाव, आज जवळ जवळ 17 ते 18 वर्ष झाली मृतअवस्थेत आहे , तलाव परिसरात भरणी करून त्याचे पात्र बुजवून अनधिकृत गाळे बांधण्यात आले आहेत , स्टेशन परिसरात बसणारे मच्छी विक्रेते , भाजी वाले त्यात घाणीचे पाणी व इतर कचरा टाकत आहे.
कधीकाळी संपूर्ण दिवा शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन या तलावात होत होते. स्थानिक रहिवाशांच्या इतर सर्व विधी तलावावर संपन्न होत होत्या ,
परंतु आजची स्थिती खूपच भयाण आहे , संपूर्ण तलाव आणि आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्टेशनवरून ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
आज या सर्व समस्या घेऊन स्थानिक आमदार श्री. राजेश मोरे साहेब यांची दिवा भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यासाठी निवेदन दिले. तसेच लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा चे आगमन होणार आहे , गणेशोत्सवकाळात श्री.गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची मागणी देखील दिवा भाजप च्या वतीने करण्यात आली , आमदार साहेबांनी देखील सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर आपण निधीची उपलब्धता करू असे आश्वासन दिले.
सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर , श्री. अशोक बाबुराव पाटील ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री गणेश पद्माकर भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री.रोशन भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री.दिलीप भोईर माजी मंडळ अध्यक्ष , श्री समीर नारायण चव्हाण दिवा मंडळ सरचिटणीस , श्री.अंकुश मढवी , जयदीप भोईर व्यापारी सेल अध्यक्ष , श्रीधर पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष , अजय सिंग अशोक गुप्ता उ.भा.मोर्चा अध्यक्ष , आदी पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!