Homeताज्या बातम्यादिवा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी परिक्रमा...

दिवा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन

दिवा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रगती’ कि ‘दुर्लक्ष’ ? दिवा मागतोय
हिशोब ! या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवेकरांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यात आली.त्यामध्ये भारतीय जनता पार्टी “तुमच्या दारापर्यंत विकास” या संकल्पनेतून दिवा शहरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत आहे. दिव्यातील भीषण पाणीटंचाई, आरोग्य सुविधांचा अभाव, रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाढलेले अपघात, तसेच मार्केट व बस स्टॉप नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले.

या परिक्रमा कार्यक्रमाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) चे उपाध्यक्ष श्री. विजय अनंत भोईर यांनी केले. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी शीळ मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर, दिवा शहराचे माजी नगरसेवक श्री. अशोक पाटील, श्री. विनोद भगत, सौ. सीमा भगत, गणेश भगत, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सपना भगत, कार्यकारिणी सदस्य श्री. रोशन भगत उपस्थित होते. तसेच अवधराज राजभर, क्रांती सिंग, नीलम मिश्रा, शिंपी तिवारी व उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सुनीता प्रजापती यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना श्री. विजय अनंत भोईर यांनी सांगितले की, कोणत्याही शासकीय पदावर नसतानाही जनहितासाठी दिवा विभागात विनामोबदला ११ वर्ष पोलीस चौकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या २५ वर्षांपासून पोस्ट ऑफिस देखील नागरिकांच्या सेवेत विनामोबदला कार्यरत आहे. आगामी काळातही दिवा शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!