Homeताज्या बातम्यादिवा शहरात वंचित बहुजन आघाडीला बळकटी प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश, राजकीय समीकरणे...

दिवा शहरात वंचित बहुजन आघाडीला बळकटी प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

दिवा शहरात वंचित बहुजन आघाडीला बळकटी
प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

दिवा शहरातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक सक्रिय कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर व ठाणे शहर अध्यक्ष मा. महेंद्र अनभोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी अमोल प्रकाश जाधव, रोहित मदन बागुल, अक्षय म्हस्के, राहुल कांबळे, मुकेश शर्मा, सुयश शिंदे, दोडके करोटिया व सुचिता जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महासचिव मा. मोहन नाईक, मा. विकास इंगळे (कल्याण ग्रामीण), मिलिंद गवई (दिवा विभाग प्रमुख), सौ. गाथा विकास इंगळे (दिवा विभाग उपाध्यक्षा) यांच्यासह प्रह्लाद महसके, संदीप खरात, संभाजीराव वानखडे, राजू दावरे, रवि कांबळे, गौतम महसके, रुपेश कांबळे, देवेंद्र कांबळे, गणेश पवार, अरविंद कदम व पंडगाले आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे दिवा शहरातील वंचित बहुजन आघाडी अधिक संघटित व मजबूत होणार असून आगामी स्थानिक राजकारणात पक्षाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!