Homeशहरदिवा येथे सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी माफीनामा सादर

दिवा येथे सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी माफीनामा सादर

❖ दिवा येथे सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी माफीनामा सादर

दिवा :
CJI. गवई यांच्या संदर्भात सोशल मीडियावर चप्पल फेकीचे समर्थन करणारी पोस्ट चुकीने आपल्या अकाउंटवरून प्रसारित झाल्याबाबत दिवा येथील अ‍ॅड. बिपीनकुमार दुबे यांनी माफी मागितली आहे.

या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी माफीनामा सादर करून, अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दिली.

सदर प्रसंगी समाजातील विविध घटक उपस्थित होते — समाजसेवक बालाजी कदम, पँथरचे संदीप जाधव, प्रफुल तांबे, (पँथर सेना) युवा नेते विनोद भालेराव, आठवले गटाचे सौरव आढागले, तसेच कपिल रोडे, रवी कदम, संभाजी कदम,राहुल शिंदे,बनसोडे बाबा, समाजसेविका सरला गायकर,माने मॅडम, अमोल जाधव, कुमार भालेराव, कांबळे बाबा आणि इतर साजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.

पोस्टमुळे दोन गटांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, समाजातील सर्व घटकांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करून शांततेचा संदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!