Homeमहत्त्वाचेदिवा मनसेचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या विरोधात अनोखा निषेध

दिवा मनसेचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या विरोधात अनोखा निषेध

खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे; कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला फाटकी शाल आणि नासका नारळ देऊन दिवा मनसेचा उपरोधिक निषेध

दिवा शहरातील खडड्यांच्या संदर्भात दिवा मनसेकडून शुक्रवारी खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचे आंदोलन घेण्यात आले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात करण्यात आली. पण हे खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केले.

साचलेल्या पाण्यात काँक्रिट ओतून हा रस्ता अजून जास्त खराब झाला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झालेला असून त्यातून वाट काढताना नागरिकांची आणि गाड्यांंची तारांबळ उडत आहे. त्यामुळे मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा फाटकी शाल आणि नासका नारळ देऊन सत्कार करण्याचे ठरवले. पण कार्यकारी अभियंता ऑफिसमध्ये उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा उपरोधिक सत्कार केला.

यावेळी दिवा मनसेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!