Homeताज्या बातम्याटोरंट च्या मनमानी कारभारा विरोधात.अमोल धनराज केंद्रे यांचे निवेदन

टोरंट च्या मनमानी कारभारा विरोधात.अमोल धनराज केंद्रे यांचे निवेदन

*टोरंट च्या मनमानी विरोधात…..अमोल धनराज केंद्रे*
दिवा शहरात राहणारी सामान्य जनता आहे.पंधरा ते वीस हजार पगार त्यात दोन वेळचे जेवण,मुलांचे शिक्षण घराचे हफ्ते यातच त्यांचा पगार संपून जातो.त्यात राजकीय नेत्यांच्या,पक्षांच्या आशीर्वादाने टोरंट पॉवर आणून जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम राजकीय नेत्यांनी आणि टोरंट पॉवर ने केले आहे. टोरंट ला पहिलाच विरोध सर्वांनी केला असता तर आज ही वेळ जनतेवर आलीच नसती.परंतु जनतेचे काहीही झाले तरी आमचे पोट भरले पाहिजे यासाठी राजकीय पक्षांनी टोरंट आणली. काहींनी विरोध केला पण तो दिखावा होता.तू मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो.अशी एकता आहे राजकीय पक्षांची म्हणून टोरंट आली.त्यातच घरगुती अडचणी मुळे एक महिना जरी बिल भरले नाही तर टोरंट चे कर्मचारी काहीही विचार न करता घरी रहिवाशी असूनही त्यांना न विचारता लाईट कट करतात.घरच्यांना उर्मट पने बोलतात.त्यांना परत लाईट जोडण्यासाठी २१० रुपये द्यावे लागतात.आणि आता तर चक्क दीड रुपयाने युनिट महाग केल्याचे आज समजले.हा अन्याय सहन केला जाणार नाही.सामान्य जनतेला विश्वासात न घेता त्यांच्या मेहनतीच्या पैशावर असा घाला घालने तात्काळ थांबून सामान्य जनतेला सहकार्य करावे.
रहिवाशांचे ३ महिन्यांचे बिल थकीत असेल तर त्यानंतर लाईट कापण्यात यावी.बिल भरल्या नंतर लाईट जोडण्यासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येवू नये तसेच सद्या जे दीड रुपये प्रति युनिट वाढ केली आहे.ती तत्काळ रद्द करण्याची मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे सचिव सौ अश्विनी अमोल केंद्रे यांच्या वतीने टोरंट पॉवर व्यवस्थापन कळवा,मुंब्रा,दिवा यांच्या कडे केली आहे.
याबाबत १५ दिवसात आपण निर्णय जाहीर करावा असे न केल्यास आपला कार्यालयाच्या समोर जनआंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी टोरंट पॉवर या कंपनीची आणि अधिकाऱ्यांची असेल.असे ठणकावून टोरंट प्रशासनाला सांगितले आहे.या प्रसंगी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान चे सदस्य अनिल मौर्या,ऑल इंडिया पँथर सेना दिवा अध्यक्ष प्रफुल्ल तांबे,धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या रणरागिणी राधा तोरणे,सरला गायकर,रेणुका स्वप्नील कांबळे,अश्विनी संतोष माने,रंजना घोडेराव, लक्ष्मी खंडागळे,शीला बहिरुने,इतर नागरिक उपस्थिती होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!