Homeताज्या बातम्यादिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू

दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू

🎯ब्रेकिंग ; दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू ; अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा.

ठाणे, ता २० फेब्रुवारी : दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकीनजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय ३७) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपअभियंता दीपक पांडे (३०) आणि ठेकेदार राहुल पांचाळ (३३) या दोघांविरोधात मृताचे बंधू भंवरलाल रावल याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरील तिकीट काऊंटर बाहेरील भागात २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.१० च्या सुमारास अर्थिंगसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना खंगाराम रावल यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे राहणारे खंगाराम हे खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. खंगाराम यांच्या मृत्यूप्रकरणी दीपक पांडे आणि राहुल पांचाळ या दोघांनी खंगाराम यांना कोणतेही सेप्टि उपकरण न पुरविल्यामुळे हयगय व निष्काळजीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

: शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली

 शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली. रत्नागिरी : कोकणात सध्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत...

कोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी

Navi Mumbai Slab Collapse : कोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे एका घरगुती शिकवणी...

दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये...

दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रशासनाचा कानाडोळा. ठाणे दिवा : पिण्यासाठी विकत आणलेल्या २०...

🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा

🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा मुंबई | विशेष प्रतिनिधी मुंबईतील कुरार पोलीस ठाणे येथे खाकी वर्दीला काळीमा फासणारी धक्कादायक...

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक;

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई दापोली, ता. २५ : सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार करण्यासाठी दहा हजार रुपयांची...

error: Content is protected !!