Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा...

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल जाधव कु. दुर्वा आशिष जावळे यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी खेलो इंडिया साठी निवड

ब्रेकिंग न्यूज
जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल जाधव कु. दुर्वा आशिष जावळे यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी खेलो इंडिया साठी निवड*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय…*भाजप च्या ऑफिस ला शासकीय जागा का दीपक केदार यांचा संतप्त सवाल*मुंब्रादेवी परिसरातील ‘नीरज मोबाईल शॉप’मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या ‘सुस्त’ भूमिकेमुळे संशयाला बळ*ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादरदिवा शहरातील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईची मागणीविद्यार्थीनीचा लैंगिक छळ, कोकण कृषी विद्यापीठातील धक्कादायक प्रकार*एलपीजी गॅस टंचाईची भीती बाळगू नका; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मदत क्रमांक जाहीर*

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल जाधव
कु. दुर्वा आशिष जावळे यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी खेलो इंडिया साठी निवड

● पौर्णिमा जाधव व दुर्वा जावळे यांचे सर्वत्र होते अभिनंदन.
दापोली- अस्मिता खेलो इंडिया राज्य रग्बी स्पर्धा 2026 साठी श्री. छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेस् बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी दापोली तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा उंबलें च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा जाधव व कु. दुर्वा जावळे यांची निवड झाली आहे. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयातच पौर्णिमा जाधव व दुर्वा जावळे यांनी क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे जिल्हास्तरीय स्पर्धेत लंगडी या सांधिक खेळ प्रकारात पौर्णिमा जाधव व प्रभाग स्तरीय स्पर्धेत उंचउडी प्रथमक्रमांक या वैयक्तिक खेळ प्रकारात कु. दुर्वा जावळे यांनी नेत्रदिपक यश मिळवले आहे. त्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगीरी साध्य केली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिडापटू मा. डॉ. योगिता खाडे आयरे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नजा शांताराम शिंदे मॅडम आणि शिक्षक वृंद यांनी विशेष प्रयत्न केले. पौर्णिमा जाधव व दुर्वा जावळे यांच्या यशा बद्दल त्यांच्यावर दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. सांगडे साहेब उंबलें केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री बैकर सर व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, त्यांचे कुटूंबिय मित्रपरिवार, तसेच किडप्रेमी, शाळाव्यवस्थापन समिती, मा. सरपंच महोदय, पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी...

ठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय…*

ठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय...* *नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी दिवा शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला सुनावले खडे बोल* काल पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण...

भाजप च्या ऑफिस ला शासकीय जागा का दीपक केदार यांचा संतप्त सवाल

🔴मंत्रालयाच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भारतीय जनता पार्टीला पंधरा हजार चौरस फूट जागा ऑफिस साठी देणारा जीआर रात्री जाहीर करण्यात आलेला आहे, हे धक्कादायक...

*मुंब्रादेवी परिसरातील ‘नीरज मोबाईल शॉप’मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या ‘सुस्त’ भूमिकेमुळे संशयाला बळ*

*मुंब्रादेवी परिसरातील 'नीरज मोबाईल शॉप'मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या 'सुस्त' भूमिकेमुळे संशयाला बळ* *अनेक तासांपूर्वीच कल्पना देऊनही गुटखा माफि्यांवर कारवाई नाही* ​दिवा (प्रतिनिधी): एकीकडे राज्य सरकार...

error: Content is protected !!