Homeताज्या बातम्या*एलपीजी गॅस टंचाईची भीती बाळगू नका; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मदत क्रमांक जाहीर*

*एलपीजी गॅस टंचाईची भीती बाळगू नका; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मदत क्रमांक जाहीर*

ठाणे, दि.13(जिमाका):- जागतिक युध्द परिस्थिती विचारात घेता इंधन व घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्याबाबत व अनियमिततेस पायबंद घालण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आपत्ती व्यवस्थान कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२३३८८२७/ दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३०१७४० हा आहे.
घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीतपणे सुरु असल्याचे तेल कंपनीने स्पष्ट केले आहे. यास्तव नागरिकांनी टंचाईच्या गैरसमजातून आवश्यकता नसताना घरगुती गॅस सिलेंडरचे प्रि-बुकींग करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमे, नागरिक, गॅसधारक व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या सुविधेकरीता तसेच तक्रारी व शंकांचे निरसनाकरिता या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल...

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल जाधव कु. दुर्वा आशिष जावळे यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी खेलो इंडिया...

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी...

ठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय…*

ठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय...* *नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी दिवा शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला सुनावले खडे बोल* काल पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण...

भाजप च्या ऑफिस ला शासकीय जागा का दीपक केदार यांचा संतप्त सवाल

🔴मंत्रालयाच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भारतीय जनता पार्टीला पंधरा हजार चौरस फूट जागा ऑफिस साठी देणारा जीआर रात्री जाहीर करण्यात आलेला आहे, हे धक्कादायक...

error: Content is protected !!